विनंती: थेट comments लिहा. उजवीकडे पांढऱ्या फॉर्ममध्ये आपला ईमेल पत्ता जरूर कळवा.. अगदी सोपे Google+ आणि Twitter वापरून ब्लॉगशी जोडलेले रहा!

(पूर्वी facebook इत्यादी वापरून लिहिलेल्या बऱ्याचशा प्रतिक्रिया- comments- आता काही तांत्रिक कारणास्तव पाहता येत नाहीत. तरीही, इतर मार्गांनी प्रतिक्रिया लिहिण्यास नक्कीच वाव आहे!)

रविवार, २४ एप्रिल, २०११

पहिलं-वहीलं...

बऱ्याच दिवसांपासून ब्लॉग सुरु करायचं ठरत होतं आणि पुन्हा बारगळत होतं.. आज मात्र ब्लॉग सुरु केलाय (एकदाचा) ... 

साधारण आठवड्यानं - पंधरवड्यानं इथे काही ना काही उमटवायचं असं ठरवलंय.. बघू कसं जमतंय ते, मराठीतून इथे लिहिणं खूपच कटकटीचं आहे.. (नाहीतर, दोन दिवसातून एकदा नक्की भर पडली असती )..

असो, तर या ब्लॉग नावाच्या प्रकारात शिरलोय खरा.. तुम्हाला काही सुचवायचं असेल तर जरूर सुचवा..रंग, अक्षरांचा आकार-प्रकार वगैरे सोयीस्कर वाटत असेल अशी आशा आहे. शेवटी लिखाण हे वाचकासाठीच असतं ! आगामी: ' का ब्लॉग? '


उजवीकडे पांढऱ्या फॉर्ममध्ये आपला ईमेल पत्ता जरूर कळवा.. अगदी सोपे Google+ आणि Twitter वापरून ब्लॉगशी जोडलेले रहा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मनमोकळेपणाने लिहा. आपली ओळख झाकावीशी वाटली तर Open-ID चा वापर करा.

भाषा आणि लिपी सुसंगत असू द्या. उदा. मराठीतून लिहिताना देवनागरी लिपी वापरा.

शक्यतो email पाठवू नका, मात्र त्याऐवजी comment जरूर लिहा- ते सोपे आणि सोयीस्कर आहे.

MyFreeCopyright.com Registered and Protected