{ Blog Post # 5 }
सकाळ-लेख
प्रोत्साहन आणि कौतुकाने पाठीवर पडलेली थाप कधीही आनंददायी असते, हुरूप वाढतो आणि असा आनंद व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही..
सकाळ-लेख
प्रोत्साहन आणि कौतुकाने पाठीवर पडलेली थाप कधीही आनंददायी असते, हुरूप वाढतो आणि असा आनंद व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही..
आत्ताही तसंच काहीसं झालंय ...
सकाळ ने माझा ब्लॉगवरील पहिला लेख संपूर्ण प्रसिद्ध केला आहे!
धन्यवाद सकाळ!
आपण आज इथे पहिल्यांदाच आले असाल तर उजवीकडे पांढऱ्या फॉर्ममध्ये आपला ईमेल पत्ता आणि इच्छा असल्यास मोबाईल क्रमांक जरूर कळवा.. आणि ब्लॉगशी जोडलेले रहा!
मला twitter वर देखील follow करू शकता.. उजवीकडे 'about me ' पहा!
वाचकांचे मनापासून आभार!
२ टिप्पण्या:
aashaadh ghanan-sam khuli daad rasikanchi :)
yashwantrao madhye lihileli ol athavli ..
-Deepika
@Deepika:
Thanks, मलाही पहिली ओळ वाचतानाच यशवंतराव डोक्यात आलं आणि लगेच दुसऱ्या ओळीत :)
मनमोकळेपणाने लिहा. आपली ओळख झाकावीशी वाटली तर Open-ID चा वापर करा.
भाषा आणि लिपी सुसंगत असू द्या. उदा. मराठीतून लिहिताना देवनागरी लिपी वापरा.
शक्यतो email पाठवू नका, मात्र त्याऐवजी comment जरूर लिहा- ते सोपे आणि सोयीस्कर आहे.